कासणे (भिवंडी)
Appearance
?कासणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भिवंडी |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
कासणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]कासणे गावातील गावदेवी चे मंदिर हे जागृत देस्थान आहे.तेथील गावकरी दर वर्षी शेतीला सुरुवात करावयाच्या आगोदर गावदेवी मंदिरात पूजा ( साथ ) असते. कासणे गावाला लागून भातसा नदी चे ठीकान पाहण्याजोगे आहे.तसेच गाव च्या उत्तर दिशेतून सुरुवात होणारा ओहोळ आहे .त्याच्या वर अवलंबू शेती करण्यात येते .