संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
Appearance
ब्रीदवाक्य | Education for Salvation of Soul |
---|---|
पदवी | ९६४२५ |
स्नातकोत्तर | ९६६४ |
Campus | शहरी, ४७० एकर |
संकेतस्थळ | https://www.sgbau.ac.in |
चित्र:Sgbau logo.bmp |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करून दि 1 मे 1983 रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरुवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
विभाग
[संपादन]- विद्यापीठ शैक्षणिक विभाग
- आजन्म शिक्षण विभाग
- विद्यापीठ ग्रंथालय
- युजीसी - नेट परीक्षा केंद्र
- अकेडेमिक स्टाफ कॉलेज
- दूरस्थ शिक्षण
* शारीरिक शिक्षण व रंजन मंडळ
कार्य
[संपादन]संत गाडगेबाबा विद्यापीठाद्वारे डॉ. विठ्ठल वाघ (संशोधक), डॉ. रावसाहेब काळे (सहायक संशोधक) अनेक वर्षांपासून हाती घेतलेल्या या कामातून वऱ्हाडी बोलीचे तीन शब्दकोश पूर्ण केले आहेत.
दुवा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |