वऱ्हाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख वऱ्हाडी या शव्दाबाबत आहे, भाषेसाठी वऱ्हाडी बोलीभाषा ला जावे.

लग्न समारंभात मुलीकडील पाहुण्यांना वऱ्हाडी असे म्हणतात. वऱ्हाड निघाले लंडनला या नावाचा एकपात्री नाट्यप्रयोग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.