Jump to content

मिडियाविकी चर्चा:मराठी अनिवार्यता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: यह मराठी भाषी विकिपीडिया है। हिन्दी भाषा के लिए स्वतंत्र विकिपीडिया का प्रावधान हिन्दी विकिपीडिया की अलग स्वतंत्र अपनी जगह पर है।

मराठी विकिपीडिया की निती के अनुसार यहा के सभी लेख, संवाद या चर्चाओ मे तथा अन्य सभी पन्नो पर मराठी भाषा का ही उपयोग करना अनिवार्य है। केवल जिन्हे मराठी भाषा नही आती ऐसे लोगो के लिए मराठी विकिपीडियन्स से संवाद के लिए विशेष पन्ने का प्रावधान विकिपीडिया:आंतरविकि दूतावास पन्ने पर है।

संस्कृत, हिन्दी तथा अन्य किसी भी भाषा से मराठी व्याकरण और मराठी शब्दलेखन भिन्न हो सकता है। इसलिए अमराठी भाषायी बॉट/बॉट नियंत्रक (मराठी भाषी बॉट के अलावा और किसी भाषा के बॉट नियंत्रक) द्वारा मराठी भाषा विकिपीडिया मे शुद्धीचिकित्सा या शब्द शुद्धीकरण प्रतिबंधीत है।



@अभय नातू: वरील मजकूर मी सुधारला आहे, कृपया आपण तो तपासून घ्यावा व नंतर या लेखाच्या मुख्य पानात तो हलवावा. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ०९:५७, ५ जुलै २०२० (IST)[reply]

@Sandesh9822:
हा मजकूर सुधारल्याबद्दल धन्यवाद. हा मजकूर इंग्लिश, स्पॅनिश व फ्रेंच भाषांमध्येही जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या भाषा) असावे असे माझे मत आहे.
अभय नातू (चर्चा) ०९:५६, ७ जुलै २०२० (IST)[reply]
@अभय नातू: हो नक्कीच हा मजकूर इतर आंतरराष्ट्रीय भाषांमध्येही असायला हवा, आपण त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरु करु. इंग्लिश मजकूर बहुतेक @Tiven2240: यांनी काही दिवसांपूर्वी सुधारलेला आहे. --संदेश हिवाळेचर्चा १०:०५, ७ जुलै २०२० (IST)[reply]
हे संदेश फक्त एका सदस्यांनी हिंदी शब्दांचा वापर केल्यावर येते. असे संपादन गाळणी विकिपीडियावर तयार केली आहे. यात इतर भाषे जोडणे आवश्यक वाटत नाही. @अभय नातू: संदेश हलवावे अशी मागणी. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) ०६:५२, ८ जुलै २०२० (IST)[reply]