कोल्हार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कोल्हार (कोल्हुबाईचे)

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अहमदनगर
जिल्हा अहमदनगर
तालुका/के पाथर्डी
लोकसंख्या
साक्षरता
२,५५४
६६.३ %
भाषा मराठी
सरपंच राजू नेटके
उपसरपंच ज्योती गोरक्षनाथ पालवे
ग्रामपंचायत कोल्हार
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 414106
• MH-16

कोल्हार हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कोल्हार हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन 28 कि.मी आहे .पाथर्डी पासुन 40 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. कोल्हारची कोल्हुबाईचे देवस्थान आहे.

स्थान[संपादन]

  • जिल्ह्यातीपासून अंतर- 28
  • तालुक्यापासून अंतर- 40

गावापर्यंत कसे पोहचावे[संपादन]

शेजारची गावे[संपादन]

वाहतूक सुविधा[संपादन]

  • राज्य परिवहन (एस.टी.) बस-

इतिहास[संपादन]

16 व्या शतकात वंजारी समाज चित्तोडगड अजमेर राजस्थान येथून भटकंती करत या ठिकाणी स्थायिक झाला कोल्हार हे वंजारी लोकसंख्या बहुसंख्य असलेले गावं आहे

गावाशेजारील वस्ती[संपादन]

शेती विभागानिहाय गावाशेजारचे भाग[संपादन]

लोकसंख्या तपशील[संपादन]

या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या 2554 आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (----%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१]

घटक एकूण पुरुष स्त्री
कुटुंब
लोकसंख्या
मुले (० ते ६ )
अनु. जाती
अनु. जमाती
साक्षरता % % %
एकूण कामगार

साक्षरता[संपादन]

  • एकूण साक्षर लोकसंख्या:
  • साक्षर पुरुष लोकसंख्या:
  • साक्षर स्त्री लोकसंख्या:

ग्रामपंचायत[संपादन]

ग्रामपंचायत कोल्हार

शैक्षणिक सुविधा[संपादन]

जिल्हा प्राथमिक शाळा कोल्हार, श्री आनंद विद्यालय चिंचोडी शिराळ

आरोग्य केंद्र सुविधा[संपादन]

  • प्राथमिक आरोग्य केंद्र — कोल्हार
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र - मिरी
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र — तिसगाव
  • पशुवैद्यकिय दवाखाना — शिराळ
  • अंगणवाडी _ चार

पिण्याचे पाणी[संपादन]

  1. सार्वजनिक विहिरी — 6
  2. खाजगी विहिरी —
  3. बोअर वेल — 40
  4. हातपंप —3
  5. पाण्याची टाकी —2
  6. पोस्ट —1
  7. नळ सुविधा —
  8. वॉटर फिल्टर —

नद्या[संपादन]

  • ढोरा (गोदावरीची उपनदी)

संपर्क व दळणवळण[संपादन]

  • जवळील प्रमुख बस स्थानक- अहमदनगर
  • जवळील रेल्वे स्थानक- अहमदनगर
  • जवळील विमानतळ- पुणे

बाजार[संपादन]

आठवडे बाजार रविवार

बँका[संपादन]

  • Central Bank of India chichondi,shiral..
  • Ahmednagar district cooperative Bank

लोकजीवन[संपादन]

शेती[संपादन]

  • प्रमुख पिके -

बाजरी गहू ज्वारी हरभरा

जमिनीचा वापर[संपादन]

या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • वन:
  • बिगरशेती वापरात असलेली जमीन:
  • लागवडीयोग्य पडीक जमीन:
  • पिकांखालची जमीन:
  • एकूण कोरडवाहू जमीन:
  • एकूण बागायती जमीन:

धार्मिक स्थळे[संपादन]

  • आई जगदंबा कोल्हुबाई माता मंदिर हे जागृत देवस्थान आहे
  • महादेवाचे मंदिर
  • बुवासाहेब महाराज मंदिर कौंंण्डण्यत्रुषी महाराज
  • गोसावी महाराज मंदिर

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]