२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका खंड प्रादेशिक अंतिम फेरी
Appearance
२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका खंड प्रादेशिक अंतिम फेरी | |
---|---|
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने |
स्पर्धा प्रकार | द्वि-साखळी फेरी |
यजमान | बर्म्युडा |
सहभाग | ४ |
सामने | १२ |
२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका खंड प्रादेशिक अंतिम फेरी ही क्रिकेट स्पर्धा ऑगस्ट २०१९ मध्ये होणार असून यातील अव्वल दोन संघ २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरतील. रीजनल फायनलमधील सर्व ट्वेंटी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा असेल. म्हणजेच केमन द्वीपसमूह हे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील.
सहभागी देश
[संपादन]क्र. | संघ | पात्रता |
---|---|---|
१. | अमेरिका | उत्तर विभाग |
२. | कॅनडा | उत्तर विभाग |
३. | बर्म्युडा | मध्य विभाग |
४. | केमन द्वीपसमूह | मध्य विभाग |
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
कॅनडा | ६ | ५ | ० | ० | १ | ११ | +२.४१७ | पात्रता स्पर्धेत बढती |
बर्म्युडा | ६ | ४ | १ | ० | १ | ९ | +०.२४० | |
अमेरिका | ६ | २ | ४ | ० | ० | ४ | +०.४१९ | |
केमन द्वीपसमूह | ६ | ० | ६ | ० | ० | ० | -२.५९१ |
सामने
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
- ओकेरा बासकम, ओनाइस बासकम, डेउंटे डॅरेल, ॲलन डग्लस, टेरीन फ्रे, मलाची जोन्स, कमाउ लेवेरॉक, जस्टिन पीचर, डेलरे रॉलिन्स (ब), टिमरे ॲलन, कॅमेरुन गॅनन आणि निसर्ग पटेल (अमेरिका) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : कॅनडा, फलंदाजी.
- नवनीत धालीवाल, निखिल दत्त, रोमेश एरंगा, धील्लो हेलीगर, रविंदरपाल सिंग, रॉड्रिगो थॉमस, साद बिन झफर (कॅ), डॅरन काटो, सचा डे एल्वीस, केरविन इबँक्स, चॅड हाउटफ्लेश, ॲलिस्टायर इफिल, पॉल मॅनिंग, ॲलेसांद्रो मॉरिस, ग्रेगरी स्ट्रायडोम, ट्रॉय टेलर, ओमर विलीस आणि कॉनरॉय राइट (के) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- रविंदरपाल सिंग (कॅ) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त शतक ठोकणारा कॅनडाचा पहिलाच फलंदाज ठरला.
वि
|
||
रिझवान चीमा २५* (१०)
|
- नाणेफेक : बर्म्युडा, फलंदाजी.
- कॅनडाच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना पुढे होऊ शकला नाही.
- डेरीक ब्रांगमान (ब) आणि अब्राश खान (कॅ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- अमेरिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- अखिलेश गावडे आणि ल्युक हेरिंग्टन-मायर्स (के) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : केमन द्वीपसमूह, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : बर्म्युडा, क्षेत्ररक्षण.
- सिनक्लेअर स्मिथ (ब) आणि सनी सोहेल (अमेरिका) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
||
- नाणेफेक : केमन द्वीपसमूह, फलंदाजी.
वि
|
||
- नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
- मार्क मोंटफोर्ट आणि हर्ष ठाकर (कॅ) यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.