पॉल मॅनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॉल मॅनिंग
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
पॉल मॅनिंग
जन्म २५ सप्टेंबर, १९९० (1990-09-25) (वय: ३३)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप ) १८ ऑगस्ट २०१९ वि कॅनडा
शेवटची टी२०आ ४ मार्च २०२३ वि अर्जेंटिना
स्त्रोत: क्रिकइन्फो, ५ मार्च २०२३

पॉल मॅनिंग (जन्म २५ सप्टेंबर १९९०) हा केमेनियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] ऑगस्ट २०१९ मध्ये, २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक अमेरिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक फायनलसाठी केमन आयलंड क्रिकेट संघाच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) संघात त्याची निवड करण्यात आली.[२] त्याने १८ ऑगस्ट २०१९ रोजी कॅनडा विरुद्ध केमॅन आयलंडसाठी टी२०आ मध्ये पदार्पण केले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Paul Manning". ESPN Cricinfo. 18 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Cayman Cricket names squad for ICC T20 Regional Qualifiers". Cayman Sports Buzz. 7 August 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "2nd Match, ICC Men's T20 World Cup Americas Region Final at Sandys Parish, Aug 18 2019". ESPN Cricinfo. 18 August 2019 रोजी पाहिले.