कुलदीप यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुलदीप यादव
भारत
व्यक्तिगत माहिती
जन्म १४ डिसेंबर, १९९४ (1994-12-14) (वय: २९)
कानपूर, उत्तर प्रदेश,भारत
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

कुलदीप यादव (१४ डिसेंबर, इ.स. १९९४ - ) हा उत्तर प्रदेशकडून खेळणारा भारत भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा मंदगती डावखोरा चायनामन गोलंदाज, १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघकडून खेळला होता, ज्यात त्याने स्कॉटलंड संघाविरुद्ध हॅटट्रीक घेतली होती.

२०१२ मध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघाने, आणि २०१४ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने करारबद्ध केले, त्या संघाचे २०१४ चॅंपियन्स लीग ट्वेंटी२० स्पर्धेत त्याने प्रतिनिधीत्व केले.

ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली, परंतु एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.[१] फेब्रुवारी २०१७ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यामध्ये त्याची भारतीय कसोटी संघामध्ये निवड झाली[२] पण अकरा खेळाडूंत तो नव्हता.

यादवने २५ मार्च, २०१७ रोजी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे कसोटी पदार्पण केले व ६८ धावा देउन ४ बळी मिळविले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेसाठी कुलदीप यादवची भारतीय संघात निवड" (इंग्रजी भाषेत). २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "जायबंदी मिश्राऐवजी कुलदीप यादव". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]