साचा चर्चा:माहितीचौकट चित्रपट
या माहितीचौकटात खालील parameters सुद्धा पाहीजेत. कुपया समावेश करवा
- Budget
- Gross revenue
- Budget Currency = The value in this parameter will make the final display as
Budget: US$ 70,000,000
- Gross revenue Currency = The value in this parameter will make the final display as
Gross revenue: INR 39,000,000
--प्रशांत शिरसाठ ०६:२१, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)
ऍनिमेशन चे ॲनिमेशन करावे
[संपादन]या साचात ऍनिमेशन चे ॲनिमेशन करावे. या साचामुळे नवागत सदस्यांकडून अक्षरलेखनात त्रुटी येत असल्याचे संपादन गाळणीने नोंदवले आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१५, २१ जून २०१४ (IST)
साचा अंशतः बदल करणे बाबत
[संपादन]@माहितगार: सर.. साच्यात इतर भाषा घटक टाकण्यासाठी साचा अर्धसुरक्षित करावा किंवा इतर भाषा घटक समाविष्ट / दुरूस्त करावा प्रसाद साळवे ००:१४, २६ एप्रिल २०१७ (IST)
चित्र
[संपादन]@अभय नातू: या साच्यात चित्र प्राचलामध्ये गडबड आहे. कृपया हे तपासा. image = {{ #ifexist:चित्र:{{PAGENAME}}.jpg|[[चित्र:{{PAGENAME}}.jpg|{{#if:{{{चित्र रुंदी|}}}|{{{चित्र रुंदी}}}|220 px}}|alt={{{alt|}}}]]|{{#if:{{{छायाचित्र|}}}|[[File:{{{छायाचित्र}}}|{{#if:{{{चित्र रुंदी|}}}|{{{चित्र रुंदी}}}|220 px}}|alt={{{alt|}}}]]}}}}
यातील |220 px हे हटवावयास हवे असे माझे मत आहे.मग तो डिफॉल्ट २०० px घेईल असे वाटते.किंवा कसे ते बघावे. उदाहरणार्थ अमर अकबर अॅन्थनी व अपॉकॅलिप्स नाऊ (चित्रपट) यातील माहितीचौकटी तपासाव्यात.येथे २२० px असे लाल दिसते. चित्र रुंदी हा दोन्हीकडे रिपीट झाल्यामुळे गडबड होते काय? मदत करा ही विनंती.हा साचा बऱ्याच ठिकाणी वापरण्यात आल्यामुळे मी धजावत नाही.--वि. नरसीकर (चर्चा) २०:३८, २९ ऑगस्ट २०१७ (IST)
- @V.narsikar:
- या साच्याखालचा साचा infobox हा चित्राची रुंदी घेत नसल्याने हा गोंधळ होत आहे. infoboxचे image_style हे प्राचल कसे वापरता येईल हे बघून हा साचा दुरुस्त करतो. सध्या येथील image प्राचलाचा वापर सुटसुटीत केला आहे.
- अभय नातू (चर्चा) ०४:३४, ३० ऑगस्ट २०१७ (IST)
- @अभय नातू आणि Tiven2240: सदर साच्यात image किंवा छायाचित्र घटकात दुरुस्ती आवश्यक आहे. कृपया दुरुस्ती करावी. प्रसाद साळवे (चर्चा) १८:५६, २८ एप्रिल २०१८ (IST)
Too much whitespace
[संपादन]This template is causing extra whitespace to appear in articles that call it (for example, स्टैंड बाय मी डोरेमोन २). Since the template is protected, I can't fix this myself. In general, newlines should not appear immediately before a <noinclude> tag in a template, nor immediately following a </noinclude> tag, since those newlines will appear in any article that calls the template, which will almost certainly already have newlines before and/or after the template call itself. This causes line-breaks (<br />) in the rendered HTML, which results in unintended vertical whitespace appearing in the article. - dcljr (चर्चा) ०६:२१, ७ मार्च २०२१ (IST)