विकिपीडिया:दिनविशेष/मार्च ४
Appearance
मार्च ४: राष्ट्रीय सुरक्षा दिन
- १९६१ - पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील.
- १९२४ - श्यामलाल गुप्ता उर्फ "पार्षद" यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे गीत रचिले.
जन्म:
मृत्यू:
- २००० - गीता मुखर्जी, ज्येष्ठ संसद सदस्या व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या.