Jump to content

श्यामलाल गुप्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्यामलाल गुप्ता

श्यामलाल गुप्त उर्फ पार्षद (सप्टेंबर ९, इ.स. १८९६; नरवल, उत्तर प्रदेश, भारत - ऑगस्ट १०, इ.स. १९७७) हे हिंदी भाषेतील कवी होते. यांनी इ.स. १९२४ साली "झंडा ऊँचा रहे हमारा" हे हिंदी भाषेतील गीत रचले. इ.स. १९७३ साली त्यांना भारतीय केंद्रशासनाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.