Jump to content

जोएल अग्विलार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होएल आंतोनियो अग्विलार चिकास स्पॅनिश: Joel Antonio Aguilar Chicas; २ जुलै, १९७५ (1975-07-02)) हा एल साल्व्हाडोर देशाचा एक फुटबॉल पंच आहे. तो २००१ सालापासून फिफा नियुक्त आंतरराष्ट्रीय पंच म्हणून काम पाहत आहे. त्याने आजवर २०१०२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धा, २०१३ कॉन्फेडरेशन्स चषक व इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सामन्यांमध्ये प्रमुख पंचाचे काम केले आहे.

बाह्य दुवे

[संपादन]