विकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल २८
Appearance
- १९३२ - पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
जन्म:
- १९२९ - भानू अथैय्या, ऑस्करविजेती पहिली भारतीय महिला व सिनेवेशभूषाकार.
- १९३१ - मधु मंगेश कर्णिक, मराठी लेखक.
- १९३७ - सद्दाम हुसेन, इराकी राष्ट्राध्यक्ष.
- १९८७ - समंथा रुथ प्रभू, भारतीय अभिनेत्री.
मृत्यू:
- १७४० - थोरले बाजीराव पेशवे
- १९४५ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
- १९९२ - विनायक कृष्ण गोकाक, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ.
- २०२० - अपर्णा रामतीर्थकर, मराठी समाजसेविका