Jump to content

सूर्यकांता पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुर्यकांता पाटील

कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील राजीव सातव
पुढील सुभाष वानखेडे
मतदारसंघ हिंगोली
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील शिवाजी माने
पुढील शिवाजी माने
मतदारसंघ हिंगोली
कार्यकाळ
इ.स. १९९१ – इ.स. १९९६
मागील व्यंकटेश काब्दे
पुढील गंगाधर कुंटुरकर
मतदारसंघ नांदेड

जन्म १५ ऑगस्ट, १९४८ (1948-08-15) (वय: ७६)
उमरखेड, यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्षराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार
पती आर.बी. मस्के
अपत्ये १ मुलगा व १ मुलगी
निवास कैलासनगर, नांदेड, महाराष्ट्र
या दिवशी ऑगस्ट १६, २००८
स्रोत: [१]