Jump to content

"मराठी भाषा गौरव दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''मराठी भाषा दिन''' (अन्य नावे: '''मराठी भाषा दिवस''', '''मराठी राजभाषा दिन''') हा जगभरातील [[मराठी भाषा|मराठी भाषकांकडून]] दरवर्षी [[फेब्रुवारी २७|२७ फेब्रुवारी]] रोजी साजरा केला जातो. [[ज्ञानपीठ पुरस्कार]]प्राप्त प्रसिद्ध मराठी कवी [[विष्णू वामन शिरवाडकर]] (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.com/marathi-bhasha-diwas/ | शीर्षक = मराठी भाषा दिवस | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}</ref> १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.

<br />
<br />
==[https://www.quoteslove.xyz/2020/02/marathi-language-day-quotes-speech-wishes-messages-sayings-status-images.html मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा]==

== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[मराठी भाषा]]
* [[मराठी भाषा]]

१४:४७, २७ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

मराठी भाषा दिन (अन्य नावे: मराठी भाषा दिवस, मराठी राजभाषा दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.[] १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला.

हे सुद्धा पहा

==संदर्भ==मराठी दिवस का साजरा करतात

  1. ^ http://www.marathimati.com/marathi-bhasha-diwas/. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्यदुवे