Jump to content

चर्चा:मराठी भाषा गौरव दिन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@सुबोध कुलकर्णी आणि आर्या जोशी: मराठी भाषा गौरव दिन हे मराठी भाषा दिनाचे 'अधिकृत' नाव आहे का? हे नाव नेमके कोणी ठरवलेले आहे? कृपया, संदर्भ द्यावा.--संदेश हिवाळेचर्चा १४:१०, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

आजची सर्व अधिकृत प्रकाशने पहा.उदा. मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम पत्रिका
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:४२, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]

ठिक आहे, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १७:२९, २७ फेब्रुवारी २०१८ (IST)[reply]