सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेवाग्राम रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)


सेवाग्राम जंक्शन
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता सेवाग्राम, वर्धा जिल्हा
गुणक 20°44′21.7″N 78°37′05.9″E / 20.739361°N 78.618306°E / 20.739361; 78.618306
समुद्रसपाटीपासूनची उंची २७९ मी
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत SEGM
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग नागपूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
सेवाग्राम जंक्शन is located in महाराष्ट्र
सेवाग्राम जंक्शन
सेवाग्राम जंक्शन
महाराष्ट्रमधील स्थान

सेवाग्राम जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक वर्धा स्थानकापासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानक हे दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे. येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.[१]

महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम येथून जवळच स्थित आहे.

सेवाग्रामवरून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या[संपादन]

मुंबईकडे[संपादन]

चेन्नईकडे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ M, Yash. "Sewagram Station - 82 Train Departures CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2018-12-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]