विलेपार्ले रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विले पार्ले रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
विलेपार्ले

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता विलेपार्ले, मुंबई
गुणक 19°5′59″N 72°50′38″E / 19.09972°N 72.84389°E / 19.09972; 72.84389
मार्ग पश्चिम, हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
विलेपार्ले is located in मुंबई
विलेपार्ले
विलेपार्ले
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड

विलेपार्ले हे मुंबई शहराच्या विले पार्ले भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ मंदगतीच्या लोकलगाड्या थांबतात. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आंतर्देशीय (डॉमेस्टिक) टर्मिनल पार्ल्याहून जवळच आहे.

विलेपार्ले
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सांताक्रुझ
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
अंधेरी
स्थानक क्रमांक: १५ चर्चगेटपासूनचे अंतर: १९ कि.मी.


विलेपार्ले
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
सांताक्रुझ
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
अंधेरी
स्थानक क्रमांक: १४ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १९ कि.मी.