सालादिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सालादिन

कार्यकाळ
११७४ – ११९३

जन्म अंदाजे ११३७-११३८
तिक्रित, इराक
मृत्यू ४ मार्च ११९३
दमास्कस, सीरिया
धर्म सुन्नी इस्लाम

सालेह अद-दिन युसुफ इबिन अय्युब (अरबी: صلاح الدين يوسف بن أيوب, कुर्दी भाषा: سه‌لاحه‌دین ئه‌یوبی) उर्फ सालादिन हा एक कुर्दी मुस्लिमइजिप्तसीरियाचा पहिला सुलतान होता. त्याने फ्रँक व इतर युरोपीय लोकांची लेवांतवरील क्रुसेड रोखण्यासाठी मुस्लिमांची एकजूट केली.

कट्टर सुन्नी मुस्लिम असलेल्या सालादिनला कुर्दी, अरब व मुस्लिम संस्कृतींमध्ये अत्यंत मानाचे स्थान आहे. त्याच्या सभ्यतेसाठी तो ख्रिच्शन जगतात प्रसिद्ध होता.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत