"एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४९: ओळ ४९:
* प्रसाद जावडे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर<ref>https://m.lokmat.com/television/actor-prasad-javade-will-be-seen-ek-mahanayak-brambedkar/</ref>
* प्रसाद जावडे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर<ref>https://m.lokmat.com/television/actor-prasad-javade-will-be-seen-ek-mahanayak-brambedkar/</ref>
* [[नेहा जोशी]] – [[भीमाबाई रामजी सकपाळ]], आंबेडकरांच्या आई<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/actress-neha-joshi-will-be-seen-in-a-different-role/articleshow/72393180.cms</ref>
* [[नेहा जोशी]] – [[भीमाबाई रामजी सकपाळ]], आंबेडकरांच्या आई<ref>https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/actress-neha-joshi-will-be-seen-in-a-different-role/articleshow/72393180.cms</ref>
* प्रियपाल दशरथ गायकवाड – दामू<ref>https://www.esakal.com/marathwada/dr-babasaheb-ambedkar-series-damu-hingoli-255666</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

१५:५६, २८ जानेवारी २०२० ची आवृत्ती

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उपशीर्षक एक महानायक; एक महानायक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दूरचित्रवाहिनी अँड टिव्ही
भाषा हिंदी
प्रकार ऐतिहासिक
देश भारत
निर्माता स्मृती शिंदे
दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी
निर्मिती संस्था एसओबीओ फिल्म्स
लेखक शांती भूषण
कलाकार आयुध भानुशाली
प्रसाद जावडे
शीर्षकगीत/संगीत माहिती
शीर्षकगीत साहिब भीमराव
प्रसारण माहिती
पहिला भाग १७ दिसेंबर २०१९
एकूण भाग १ (१७ दिसेंबर २०१९ रोजी)

एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर ही अँड टिव्ही दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी एक ऐतिहासिक हिंदी मालिका आहे. ही मालिका भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आहे.[१][२] ही मालिका इम्तियाज पंजाबी द्वारे दिग्दर्शित, स्मृती शिंदे यांच्या एसओबीओ फिल्म्स द्वारे निर्मित असून शांती भूषण यांनी तीचे लेखन केले आहे.[३][४] ७ नोव्हेंबर २०१९ रोजी या मालिकेचे टिझर प्रसिद्ध झाले होते, आंबेडकरी सुरू करण्याची घोषणा झी अँड टीव्हीने केली होती. १७ डिसेंबर २०१९ पासून या मालिका एंटरटेनमेंटचे सहायक असलेल्या हिंदी टीव्ही चॅनेल अँड टीव्ही वर प्रदर्शित होत आहे.[४][५] बालकलाकार आयुध भानुशाली आंबेडकरांच्या बालपणीची भूमिका साकारत आहेत, तर या कथा पुढे गेल्यानंतर अभिनेते प्रसाद जावडे हे मुख्य भूमिका साकारतील.[६][७][८] ही मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणादायी कथा आहे, या मालिकेत त्यांचा वयाच्या पाचव्या वर्षापासून ते भारतीय राज्यघटनेचे लेखक होण्यापर्यंतचा प्रवास दर्शवला जाणार आहे. ही मालिका प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता, २२ मिनिटांच्या भागांसह प्रसारित होत असते.[९] आंबेडकरांच्या जीवनावर निघालेली ही दुसरी मालिका आहे; यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ही सुरु मालिका सुरु झालेली आहे.

कलाकार व भूमिका

संदर्भ

  1. ^ "Ek Mahanayak - Dr. B.R. Ambedkar – Promo | &TV | Coming Soon". Archived from the original on 2019-11-16. 2019-12-07 रोजी पाहिले – www.youtube.com द्वारे.
  2. ^ "संविधान के निर्माता बीआर आंबेडकर की कहानी पर्दे पर, जल्‍द शुरू होने वाला है नया धारावाहिक 'एक महानायक' | TV". Archived from the original on 2019-11-16. 2019-12-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Ambedkars life to be brought alive in TV series". https://www.outlookindia.com/. 2019-12-13 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  4. ^ a b Jha, Fiza (December 6, 2019). "A new TV show on B.R. Ambedkar raises questions of responsible representation". Archived from the original on December 6, 2019. December 7, 2019 रोजी पाहिले.
  5. ^ Team, Tellychakkar. "Meet the star cast of &TV's 'Ek Mahanayak Dr B R Ambedkar'". Tellychakkar.com.
  6. ^ https://www.outlookindia.com/newsscroll/ambedkars-life-to-be-brought-alive-in-tv-series/1682354
  7. ^ "Ek Mahanayak Dr B R Ambedkar Starting date, Cast, and broadcasting". November 9, 2019.
  8. ^ "And TV To Launch A New TV Show 'Ek Mahanayak Dr B. R. Ambedkar'". November 14, 2019.
  9. ^ "'Ek Mahanayak - Dr. B.R. Ambedkar' actor Neha Joshi says, 'I've always been experimental at heart' - Times of India". The Times of India.
  10. ^ https://m.lokmat.com/television/actor-prasad-javade-will-be-seen-ek-mahanayak-brambedkar/
  11. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/actress-neha-joshi-will-be-seen-in-a-different-role/articleshow/72393180.cms
  12. ^ https://www.esakal.com/marathwada/dr-babasaheb-ambedkar-series-damu-hingoli-255666