महार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. श्री. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र याचा अर्थ् "महारांची भूमी" असा होतो.[१].

अनुक्रमणिका

इतिहास[संपादन]

महार हा गावाचा हरकाम्या. तो ओरडून दवंडी देई. प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी. हा बहुदा महार जातीचा. गावराखण करणाऱ्या महाराला चारी सीमा बारकाईने माहित. म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादात त्याची साक्ष महत्वाची. वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे.

लोक[संपादन]

समाज सुधारक
वारकरी
अर्थशास्त्रद्नय

धर्म्[संपादन]

सुरुवातीला हिंदु धर्मातील अस्पृष्य असणारा हा समाज 14 ऑक्टोबर 1956 सालानंतर बहुतांश बौद्ध धर्मीय झाला,, आज ह्या समाजातील बहुतांश लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहेत. तत्पुर्वी अनेक महारांनी ख्रिस्ती धर्माचा स्विकार केला होता.

बौद्ध धर्म आणी महार समाज[संपादन]

परंपरेने हा समाज भारतीय जातीव्यवस्थेत कमी लेखला जातो. हा समाज अनुसुचीत जाती मध्ये येतो, हिंदु धर्मातील जाती व्यवस्थेत हा समाज सर्वात खालच्या जातींपैकी होता. विसाव्या शतकाच्या मध्यात ह्या समाजाने बौद्ध धर्माचा स्विकार केला त्यामुळे त्या लोकांना नव बौद्ध असेही म्हणतात. ह्या समाजातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे परमपुज्य बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पुर्वी अस्पृष्य समजल्या जाणार्या ह्या समाजाची जी काही आज स्थिती आहे, ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे. महार नावाच्या अस्पृश्य समाजातुन परदेशात जावुन शिक्षण घेवून येणारे बाबासाहेब पहिले व्यक्ती होत. त्यांच्यामुळेच हा समाज बौद्ध झाला.

ख्रिस्ती धर्म आणी महार समाज[संपादन]

भाषा[संपादन]

मराठी

संस्कृती[संपादन]

  1. The Tribes and Castes of the Central Provinces of India - Volume IV of IV