"द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स''' हे ऑक्टोबर [[इ.स. १९४८]]मध्ये प्रकाशित झालेले [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे पुस्तक आहे. यात [[अस्पृश्यता]] उत्पत्तीच्या सिद्धांताबद्दल विवेचन आहे. डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात संदर्भांसहित हे सिद्ध केले कि ‘‘अस्पृश्य पूर्वी पराभूत लोक होते आणि [[बौद्ध धर्म]] तसेच [[गोमांस]] खाणे न सोडल्याने त्यांना [[अस्पृश्य]] मानले गेले.'' डॉ. आंबेडकरांच्या मते अस्पृश्यतेचा उगम इ.स. ४०० च्या दरम्यान झाला असावा. बौद्ध धर्म आणि [[ब्राह्मण धर्म]] यात श्रेष्ठत्वासाठी जो संघर्ष झाला त्यापासून अस्पृश्यतेचा जन्म झाला असे या पुस्तकात सिद्ध केले गेले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=1VW5QgAACAAJ&dq=the+untouchables+who+were+they+and+why+they+became+untoucbles&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwi7xsW9s4naAhVCL48KHU3XB8YQ6AEIKDAA|शीर्षक=The Untouchables: Who Were They? and why They Became Untouchables|last=Ambedkar|first=Bhimrao Ramji|date=1948|publisher=Amrit Book Company|language=en}}</ref>

{{विस्तार}}
{{विस्तार}}
==हेही पहा ==
==हे सुद्धा पहा ==
*[[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य]]

{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

१५:१०, १५ जुलै २०१९ ची आवृत्ती

द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स हे ऑक्टोबर इ.स. १९४८मध्ये प्रकाशित झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक आहे. यात अस्पृश्यता उत्पत्तीच्या सिद्धांताबद्दल विवेचन आहे. डॉ. आंबेडकरांनी या पुस्तकात संदर्भांसहित हे सिद्ध केले कि ‘‘अस्पृश्य पूर्वी पराभूत लोक होते आणि बौद्ध धर्म तसेच गोमांस खाणे न सोडल्याने त्यांना अस्पृश्य मानले गेले. डॉ. आंबेडकरांच्या मते अस्पृश्यतेचा उगम इ.स. ४०० च्या दरम्यान झाला असावा. बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यात श्रेष्ठत्वासाठी जो संघर्ष झाला त्यापासून अस्पृश्यतेचा जन्म झाला असे या पुस्तकात सिद्ध केले गेले आहे.[१]

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Ambedkar, Bhimrao Ramji (1948). (इंग्रजी भाषेत). Amrit Book Company https://books.google.co.in/books?id=1VW5QgAACAAJ&dq=the+untouchables+who+were+they+and+why+they+became+untoucbles&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwi7xsW9s4naAhVCL48KHU3XB8YQ6AEIKDAA. Missing or empty |title= (सहाय्य)