सदस्य:Shivashree
सुस्वागतममराठी विकिपेडियामधील माझ्या घरी आपले स्वागत आहे. खरं तर मी इंग्रजी विकिपेडियावर सक्रिय आहे, पण आता जरा मातृभाषेकडे लक्ष द्यावं असं म्हणतोय. सध्या तरी इथे येणं अधुनमधुनच होईल. संपर्कासाठी हजार वाटा आहेत. जमलं तर इथे सदस्य चर्चेमध्ये लिहा,नाहीतर ही चिवचिव किंवा मग The Blog of Reflections. |
||||||||
|
नमस्कार! मी गणेश धामोडकर. आत्मचरित्र लिहिण्याइतपत अजून काही माझे केस पांढरे झालेले नाहित. इकबालचा एक शेर मला लागू पडतो असं म्हणायला मला खूप आवडतं: ढूंढता रहता हूं ऐ 'इकबाल' अपने आपको, आप ही गोया मुसाफिर आप ही मंजिल हूं मैं!
माझी लेखयादीमी सुरूवात केलेल्या व महत्त्वपुर्ण योगदान दिलेल्या लेखांची यादी. यावरून कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल व माझ्या लिखाणपद्धतीबद्दल काही अंदाज बांधता येईल.
|
||||||||
