विकिपीडिया:वनस्पती/कार्यपद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विकिपीडिया:वनस्पती(प्रकल्प)

Founded
१५ जुलै २००९

लघुपथ

सर्वसाधारण माहिती





दालन:वनस्पती

संपादन · बदल





स्ट्रॅटेजी[संपादन]

सर्व लेख एकट्याने लिहिणे अवघड जाते. त्या पेक्षा प्रकल्पांचे समन्वयन करा अधिक सदस्य मिळवा. व काम अधिक सुलभतेने तडीस न्या. प्रकल्पांचे सदस्यत्व आणि समन्वयाची जबाबदारी आपणहून घ्यावयाची असते. ती इतर कुणी नेमुन देत नाही.खाली दिलेली संख्या पुरेशी नाही, पण किमान आवश्यकता आहे.

  1. विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना १० समन्वयक आणि १०० ऍक्टीव्ह सदस्य मिळबवून देणे
  2. नवीन सदस्यांच्या अडचणी जाणून घेऊन सहाय्य पूरवणे
  3. प्रत्येक विषयवार लेख प्रकल्पास किमान चार समन्वयक आणि किमान २० ऍक्टीव्ह सदस्य मिळबवून देणे.

समन्वयक काय करू शकतात[संपादन]

  • साधारणतः एक समन्वयक प्रकल्प तयार करणे प्रकल्पात करावयाच्या कामांची यादी करणे आणि सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांच्या मदतीने काम तडीस नेणे.
  • साधारणतः एक समन्वयक संबधीत विषय चर्चापानावर चर्चा पान साचे लावंणे,संबधीत लेखात पानात योगदान केलेल्या सदस्यांना सहभागाचे निमंत्रण देणे त्या शिवाय इंटरनेटवरील विविध संबधीत कम्युनिटीज,ग्रूप्स,मराठी संकेतस्थळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापकांचे/विद्यार्थ्यांचे इमेल पत्ते मिळवून प्रकल्पात योगदान करणार्‍या सदस्यांची संख्या वाढवणे.
  • बाह्य सहयोग समन्वयक साधारणतः प्रत्येक शहरात किमान एक, विकिपीडिया बाह्य क्षेत्रात उपलब्ध लेखन प्रताधिकारस्वरूपात विकिपीडियास मिळावे म्हणून प्रताधिकामुक्तीच्या विनंत्या पाठवणे व मान्य झालेले साहीत्य विकिपीडिया अथवा तिच्या सहप्रकल्पात येईल असे पहाणे.तयार झालेले लेख तज्ञांकडून तपासून तशी समसमीक्षणात नोंद करणे.
  • किमान एक समन्वयक विकिपीडियावर उपलब्ध दर्जेदार साहीत्य इतर माध्यमातून वितरीतकरेल.

consistent format[संपादन]

I would like to make each plant family article reflect a consistent format for at least the introductory paragraphs and titles of each area. I would also like it to reflect current APG II standards, including listing certain families as unplaced Basal Angiosperms, requiring, therefore, a Basal Angiosperm article. Any comments on what the format should be? Any other comments, suggestions? I am interested in tackling this as a project and would tackle the plant families in APG II suggested evolutionary order, include references to experts in the literature (preferably in the Public Domain), and try to include useful pictures. I would, however, use the standard and current textbooks for resources (Judd et al, Soltis et al, and others), rather than the technical literature to try to avoid including too much information.

KP Botany 00:47, 13 September 2006 (UTC)