दगडफूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दगडफूल

दगडफूल हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. दगडफूल पारंपारिक भारतीय मसाल्याचा एक घटक आहे. याला एक खमंग मसालेदार वास येतो. आणि हा मसाला तेलात परतला कि आणखी खमंग वास सूटतो.

पाणी, प्रकाश, हवा आणि मूलद्रव्ये या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथे दगडफूले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी बुरशी वा शैवाल तग धरु शकणार नाही, अशा ठिकाणीही, दगडफूले तग धरू शकतात. याचेच काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफूले वापरतात.

[संपादन] आढळ

अतिशीत प्रदेशाबरोबरच अतिउष्ण प्रदेशातही दगडफूले आढळतात.



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये