मंगळावरील मोहिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मंगळ हा ग्रह पुर्वीपासूनच सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. आधुनिक काळात मंगळावर अवकाशयाने पाठवायचे अनेक प्रयत्न झाले. त्यापैकी काही यशस्वी तर काही अयशस्वी ठरले.


मंगळावरील मोहिमांची यादी खालीलप्रमाणे आहे.

मोहीम (१९६०-१९६९) प्रक्षेपण मंगळावर आगमन मोहिमेची समाप्ती उद्देश निष्पत्ती
सोव्हियेत संघ मार्सनिक १ (मार्स १९६०ए) ऑक्टोबर १०,१९६० ऑक्टोबर १०,१९६० मंगळाजवळून जाणारी मोहीम प्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
सोव्हियेत संघ मार्सनिक १ (मार्स १९६०बी) ऑक्टोबर १४,१९६० ऑक्टोबर १४,१९६० मंगळाजवळून जाणारी मोहीम प्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
सोव्हियेत संघ स्पुटनिक २२ (मार्स १९६२ए) ऑक्टोबर २४,१९६२ ऑक्टोबर २४,१९६२ मंगळाजवळून जाणारी मोहीम प्रक्षेपणानंतर स्फोट - अयशस्वी
सोव्हियेत संघ मार्स १ नोव्हेंबर १,१९६२ मार्च २१,१९६३ मंगळाजवळून जाणारी मोहीम थोडी माहिती मिळविली, पण मंगळावर पोहोचण्याआधी संपर्क तुटला.
सोव्हियेत संघ स्पुटनिक २४ (मार्स १९६२बी) नोव्हेंबर ४,१९६२ जानेवारी १९,१९६३ लॅंडर पृथ्वीभोवतीची कक्षा सोडण्यात अयशस्वी.
सोव्हियेत संघ झॉंड १९६४ए जून ४,१९६४ जून ४,१९६४ मंगळाजवळून जाणारी मोहीम प्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
अमेरिका मरिनर ३ नोव्हेंबर ५,१९६४ नोव्हेंबर ५,१९६४ मंगळाजवळून जाणारी मोहीम प्रक्षेपणात बिघाड, त्यामुळे कक्षा बदलली, सध्या सूर्याभोवती भ्रमण करत आहे.
अमेरिका मरिनर ४ नोव्हेंबर २८,१९६४ जुलै १४,१९६५ डिसेंबर २१,१९६७ मंगळाजवळून जाणारी मोहीम यशस्वी (मंगळाजवळून जाणारी पहिली यशस्वी मोहीम)
सोव्हियेत संघ झॉंड २ नोव्हेंबर ३०,१९६४ मे १९६५ मंगळाजवळून जाणारी मोहीम संपर्क तुटला.
अमेरिका मरिनर ६ फेब्रुवारी २५,१९६९ जुलै ३१,१९६९ ऑगस्ट १९६९ मंगळाजवळून जाणारी मोहीम यशस्वी
अमेरिका मरिनर ७ मार्च २७,१९६९ ऑगस्ट ५,१९६९ ऑगस्ट १९६९ मंगळाजवळून जाणारी मोहीम यशस्वी
सोव्हियेत संघ मार्स १९६९ए मार्च २७,१९६९ मार्च २७,१९६९ ऑर्बिटर प्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
सोव्हियेत संघ मार्स १९६९बी एप्रिल २,१९६९ एप्रिल २,१९६९ ऑर्बिटर प्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
मोहीम (१९७०-१९८९) प्रक्षेपण मंगळावर आगमन मोहिमेची समाप्ती उद्देश निष्पत्ती
अमेरिका मरिनर ८ मे ८,१९७१ मे ८,१९७१ ऑर्बिटर प्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
सोव्हियेत संघ कॉसमॉस ४१९ (मार्स १९७१सी) मे ५,१९७१ मे १२,१९७१ ऑर्बिटर प्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
अमेरिका मरिनर ९ मे ३०,१९७१ नोव्हेंबर १३,१९७१ ऑक्टोबर २७,१९७२ ऑर्बिटर यशस्वी (पहिला यशस्वी ऑर्बिटर)
सोव्हियेत संघ मार्स २ मे १९,१९७१ नोव्हेंबर २७,१९७१ ऑगस्ट २२,१९७२ ऑर्बिटर यशस्वी
नोव्हेंबर २७,१९७१ लॅंडर / रोव्हर[१] मंगळाच्या पृष्ठभागावर आपटले.
सोव्हियेत संघ मार्स ३ मे २८,१९७१ डिसेंबर २,१९७१ ऑगस्ट २२,१९७२ ऑर्बिटर यशस्वी
डिसेंबर २,१९७१ लॅंडर / रोव्हर[१] काही प्रमाणात यशस्वी (अलगद उतरलेले पहिले यान) पण, उतरल्यावर ११० सेकंदात संपर्क तुटला.
सोव्हियेत संघ मार्स ४ जुलै २१,१९७३ फेब्रुवारी १०,१९७४ फेब्रुवारी १०,१९७४ ऑर्बिटर मंगळाभोवतीच्या कक्षेत स्थिर होऊ शकले नाही, पण खूप जवळून गेले.
सोव्हियेत संघ मार्स ५ जुलै २५,१९७३ फेब्रुवारी २,१९७४ फेब्रुवारी २१,१९७४ ऑर्बिटर काही प्रमाणात यशस्वी. कक्षेत स्थिरावले व काही माहिती पाठविली पण ९ दिवसात निकामी झाले.
सोव्हियेत संघ मार्स ६ ऑगस्ट ५,१९७३ मार्च १२,१९७४ मार्च १२,१९७४ लॅंडर काही प्रमाणात यशस्वी. मंगळावर उतरतांना काही माहिती पाठविली, पण उतरल्यावर काहीच नाही.
सोव्हियेत संघ मार्स ७ ऑगस्ट ९,१९७३ मार्च ९,१९७४ मार्च ९,१९७४ लॅंडर उतरणारे यान निर्धारित वेळेआधी वेगळे झाले, त्यामुळे ते सूर्याभोवती फिरू लागले.
अमेरिका वायकिंग १ ऑगस्ट २०,१९७५ जुलै २०,१९७६ ऑगस्ट १७,१९८० ऑर्बिटर यशस्वी
नोव्हेंबर १३,१९८२ लॅंडर यशस्वी
अमेरिका वायकिंग २ सप्टेंबर ९,१९७५ सप्टेंबर ३,१९७६ जुलै २५,१९७८ ऑर्बिटर यशस्वी
एप्रिल ११,१९८० लॅंडर यशस्वी
सोव्हियेत संघ फोबॉस १ जुलै ७,१९८८ सप्टेंबर २,१९८८ ऑर्बिटर मंगळाच्या वाटेवर असतांना संपर्क तुटला.
सप्टेंबर २,१९८८ लॅंडर यानाशी संपर्क तुटल्याने लॅंडर वेगळे झालेच नाही.
सोव्हियेत संघ फोबॉस २ जुलै १२,१९८८ जानेवारी २९,१९८९ मार्च २७,१९८९ ऑर्बिटर काही प्रमाणात यशस्वी: कक्षेत स्थिर झाले व काही माहिती पाठविली, पण लॅंडर वेगळे होण्याआधी संपर्क तुटला.
मार्च २७,१९८९ लॅंडर लॅंडर वेगळे झालेच नाहीत.
मोहीम (१९९०-१९९९) प्रक्षेपण मंगळावर आगमन मोहिमेची समाप्ती उद्देश निष्पत्ती
अमेरिका मार्स ऑब्झर्वर सप्टेंबर २५,१९९२ ऑगस्ट २४,१९९३ ऑगस्ट २१,१९९३ ऑर्बिटर मंगळावर आगमनाच्या थोड्याच वेळापूर्वी संपर्क तुटला.
अमेरिका मार्स ग्लोबल सर्व्हेयर नोव्हेंबर ७,१९९६ सप्टेंबर ११,१९९७ नोव्हेंबर ५,२००६ ऑर्बिटर यशस्वी
रशिया मार्स ९६ नोव्हेंबर १६,१९९६ नोव्हेंबर १७,१९९६ ऑर्बिटर / लॅंडर प्रक्षेपणात बिघाड - अयशस्वी
अमेरिका मार्स पाथफाईंडर ४ डिसेंबर १९९६
४ जुलै १९९७ 27 September 1997 Lander / rover यशस्वी
नोझोमी (Planet-B) ३ जुलै १९९८
9 December 2003 Orbiter मार्गादरम्यान समस्या;कक्षेत कधीही प्रवेश केला नाही
अमेरिका मार्स क्लायमेट ऑर्बिटर ११डिसेंबर १९९८
२३ सप्टेंबर१९९९ 23 September 1999 Orbiter Crash landed on surface due to metric-imperial mix-up
अमेरिका मार्स पोलार लॅंडर ३ जानेवारी १९९९
३ डिसेंबर१९९९ 3 December 1999 Lander Lost contact just before arrival
अमेरिका डीप स्पेस २ (DS2) Landers
मोहीम (२०००-) प्रक्षेपण मंगळावर आगमन मोहिमेची समाप्ती उद्देश निष्पत्ती
अमेरिका २००१ मार्स ऑडेसी ७ एप्रिल २००१ २४ ऑक्टोबर २००१ Currently operational Orbiter यशस्वी
Mars Express २ जून २००३ २५ डिसेंबर२००३ Currently operational Orbiter यशस्वी
बीगल २ 6 February 2004 Lander Lost contact while landing; Assumed to have crash landed
अमेरिका स्पिरिट रोव्हर १० जून २००३ ४ जानेवारी २००४ Currently operational Rover यशस्वी
अमेरिका ऑपोर्चुनिटी रोव्हर ७ जुलै २००३
२५ जानेवारी २००४ Currently operational Rover यशस्वी
रोझेटा २ मार्च २००४
२५ फेब्रुवारी २००७ Currently operational Flyby यशस्वी
अमेरिका मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर १२ ऑगस्ट २००५
१० मार्च २००६
Currently operational Orbiter यशस्वी
अमेरिका फीनिक्स ४ ऑगस्ट २००७
२५ मे २००८ 10 November 2008 Lander यशस्वी
अमेरिका डॉन २७ सप्टेंबर २००७
जून २००९ Currently operational Flyby on way to Vesta (Successful launch; successful to date)
मोहीम प्रक्षेपण मंगळावर आगमन - - - ध्येय टिपणे
रशिया Phobos-Grunt ऑक्टोबर सप्टेंबर २०१० Orbiter, lander, sample return Will attempt to bring samples of Phobos’ soil back to Earth in 2012.[२]
चीन Yinghuo-1 orbiter will travel with the russian Phobos-Grunt mission
अमेरिका Mars Science Laboratory डिसेंबर २०११ Rover Powered by radioisotopes, it will perform chemical and physical analysis on martian soil and atmosphere.
अमेरिका MAVEN २०१३ Orbiter Part of the Mars Scout Mission
अमेरिका 2013 Mars Science Orbiter Orbiter
युरोपियन संघ ExoMars २०१६ २०१७ Orbiter, lander, rover
युरोपियन संघ and अमेरिका Mars Sample Return Mission २०१८ Orbiter, lander, rover, sample return Not scheduled but being considered.

रद्द मोहिमा[संपादन]

  • Mars 4NM and Mars 5NM - projects intended by Soviet Union for heavy Marsokhod (in 1973 according to initial plan of 1970) and Mars sample return (planned to 1975) missions by launching on N1 superrocket that never flown successfully.[३].
  • Voyager - USA, 1970s - Two orbiters and two landers, launched by a single Saturn V superrocket.
  • Mars Aerostat - Russian/French balloon mission[४], originally planned for the 1992 launch window, postponed to 1994 and then to 1996 before being cancelled [५].
  • Mars-98 - Russian mission including an orbiter, lander, and rover, planned for 1998 launch opportunity
  • Mars Surveyor 2001 Lander - October 2001 - Mars lander
  • Beagle 3 - 2009 British lander mission meant to search for life, past or present.
  • NetLander - 2007 or 2009 - Mars netlanders
  • Mars Telecommunications Orbiter - September 2009 - Mars orbiter for telecommunications
  • Kitty Hawk - Mars airplane micromission, proposed for December 17, 2003, the centennial of the Wright brother's first flight[६].
  1. ^ a b "The First Rover on Mars - The Soviets Did It in 1971" The Planetary Report July/August 1990 issue. URL accessed March 30, 2006.
  2. ^ [http://spacefellowship.com/News/?p=5992 Russia to study Martian moons once again
  3. ^ http://www.novosti-kosmonavtiki.ru/content/numbers/213/50.shtml
  4. ^ C. Tarrieu, "Status of the Mars 96 Aerostat Development", Paper IAF-93-Q.3.399, 44th Congress of the International Astronautical Federation, 1993.
  5. ^ P.B. de Selding, "Planned French Balloon May Be Dropped", Space News, 17-23 April 1995, pp. 1, 20
  6. ^ Oliver Morton in To Mars, En Masse, p.1103-04, Science (Magazine) vol 283, 19 february 1999, ISSN 0036-8075