फ्रीडरिक नित्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रीडरिक विल्हेम नित्ची (ऑक्टोबर १५, इ.स. १८४४ - ऑगस्ट २५, इ.स. १९००) हा एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. याने धर्म, नीती, तत्त्वज्ञान, तत्कालीन संस्कृती आणि विज्ञान यांवर अनेक टीकात्मक ग्रंथ रचले. द बर्थ ऑफ ट्रॅजेडी पासून द ग्रीक स्टेट पर्यंत अनेक ग्रंथांचे लेखन नित्चीने केले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.