बॉन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बॉन जर्मनीतील एक प्रमुख शहर आहे. हे शहर १९९० च्या आगोदर पश्चिम जर्मनीची राजधानी होती. इतर जर्मन शहरांच्या मानाने हे शहर आकाराने लहान् असले तरी पश्चिम जर्मनीची राजधानी असताना अनेक महत्वाची कार्यालये होती ती अजूनही आहेत तसेच अनेक देशांच्या वकिलातीही या शहरात आहेत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |