मानसशास्त्र

विकिपीडिया कडून

मानसशास्त्राला इंग्रजीत Psychology म्हणतात. हा शब्द १६ व्या शतकात तयार केला गेला. या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे. यावरून त्या काळातला या शास्त्रावरचा धार्मिक प्रभाव लक्षात येईल. परंतु काही तत्वज्ञांनी यास आक्षेप घेतला. 'आत्मा' ही एक गूढ, अमूर्त, सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे 'आत्म्याचा' शास्त्रशुद्ध अभ्यास करणे शक्य नाही. हा विचारप्रवाह विकसित होऊन मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून अभ्यास व्हायला १९ वे शतक उजाडावे लागले. त्यावेळी 'मनाचे शास्त्र' किंवा 'मानसिक जीवनाचे शास्त्र'(the science of mental life) अशी त्याची व्याख्या केले गेली. या काळात मानसशास्त्रज्ञ प्रयुक्तांना त्यांच्या मानसिक अनुभवांचे (उदा. संवेदना, विचार, भावना इ.)वर्णन करावयास सांगत. परंतु २० व्या शतकाच्या सुरुवातीला पुढे आलेल्या विचार प्रवाहानुसार शास्त्रात केवळ दृष्य आणि मापनीय अशाच घटकांचा अभ्यास करता येतो. मन ही अदृष्य संकल्पना आहे तीचे मापन करता येत नाही. हाच विचार पुढे वर्तनवाद (beheviourisim)या नावाने प्रसिद्ध झाला. त्यामुळे या काळात मानसिक अनुभवांऐवजी बाह्यवर्तनांचा अभ्यास करण्यावर भर दिला गेला. कारण बाह्यवर्तन दृश्य स्वरूपाचे आहे. त्यामुळे १९२० च्या सुमारास मानवी वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केल्या गेली. ही व्याख्या १९६० च्या दशकापर्यंत स्वीकारली जात होती; परंतु त्यांनंतर मनाच्या अभ्यासात मानशास्त्रज्ञांना परत रस निर्माण झाला. 'मन' हा शब्द मानसशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिसू लागला. आणि मानसशास्त्राची व्यापक व्याख्या केली गेली - वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र. यात मानसिक प्रक्रियांचाही शास्त्रीय अभ्यास करता येतो असे गृहीत धरले आहे. उदाहरणार्थ, मुलाखत व व्यक्तीमत्व चाचण्यांवरून माणसाच्या व्यक्तीमत्वाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. मनात निर्माण झालेल्या भावनांमुळे जे शरीरांतर्गत बदल घडून येतात, त्यांचे मोजमाप करता येते. थोडक्यात अदृश्य अश्या मानसिक प्रक्रीयांचा शास्त्रीय अभ्यास करता येतो हे आता सर्वमान्य झाले आहे. वर्तन हे दृश्य व मापनीय असते. त्यामुळे वर्तनाचाही शास्त्रीय अभ्यास शक्य आहे.

'मानसशास्त्र' म्हटल्यानंतर मनासारख्या गूढ गोष्टींचा अभ्यास करणारे शास्त्र असे अनेकांची समजूत असते. मानसशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला काही प्रश्न नेहमी विचारले जातात. उदाहराणार्थ तुम्हाला लोकांच्या मनातलं सगळं कळतं का? तुम्ही लोकांच्या मनातलं कसं काढू्न घेता? तुम्ही लोकांना मोहनिद्रेत (हिप्नोटाईझ)कसे आणता? तुम्ही मनकवडे आहात का? इत्यादी.

अनुक्रमणिका

[संपादन] मानसशास्त्राचा इतिहास

रूडोल्फ गॉक्लेनिअस
रूडोल्फ गॉक्लेनिअस

[संपादन] प्रस्तावना

[संपादन] प्राचीन मानसशास्त्र

[संपादन] पाश्चिमात्य मानसशास्त्र

[संपादन] मतभेद

[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] बाह्यदुवे

[संपादन] मानसशास्त्राची तत्वे

[संपादन] मन आणि मेंदू

[संपादन] विचारांचे माहेरघर

[संपादन] मानसशास्त्राची विस्तारश्रेत्रे

[संपादन] संशोधनात्मक मानसशास्त्र

[संपादन] वेड्यांचे मानसशास्त्र

[संपादन] जैविक मानसशास्त्र

[संपादन] वर्तन मानसशास्त्र

[संपादन] तौलनिक मानसशास्त्र

[संपादन] विकास मानसशास्त्र

[संपादन] व्यक्तीमत्व मानसशास्त्र

[संपादन] सामाजिक मानसशास्त्र

[संपादन] उपयोजनात्मक मानसशास्त्र

[संपादन] चिकीत्सा मानसशास्त्र

[संपादन] उपदेशात्मक मानसशास्त्र

[संपादन] शैक्षणिक मानसशास्त्र

[संपादन] गुन्हेगारी मानसशास्त्र

[संपादन] स्वास्थ मानसशास्त्र

[संपादन] चिकीत्सा मानसशास्त्र

[संपादन] मानवीय मानसशास्त्र

LASURE PRADEEP VAIJNATHRAO FROM BEED DISTRICT

[संपादन] औद्योगिक आणि संघटन मानसशास्त्र

[संपादन] बाल मानसशास्त्र

[संपादन] संशोधनाच्या पद्धती

वूडेन्ट
वूडेन्ट

[संपादन] नियंत्रित प्रयोग

[संपादन] संदर्भ अध्ययन

[संपादन] देशांतर्गंत अध्ययन

[संपादन] चेता-मानसशास्त्र पद्धत

[संपादन] गणना पद्धत

[संपादन] मानसशास्त्रावरील आक्षेप

[संपादन] संबधित क्षेत्र

संबधित क्षेत्र
मनुष्यशरिररचनाशास्त्र
Anthropology
वृद्धी
Aging
कृत्रीमचेतना
Artificial consciousness
कृत्रीमबुद्धीमत्ता
Artificial intelligence
वर्तनशास्त्र
Cognitive science
जीवशास्त्र
Biology
अर्थशास्त्र
Economics
शिक्षण
Education
परिसंस्था
Ethology
भाषाविज्ञान
Linguistics
वाणिज्य
Marketing
औषधी
Medicine
चेताशास्त्र
Neuroscience
मनोचिकीत्सा
Psychiatry
बुद्धीचे तत्वज्ञान
Philosophy of mind
मानसशास्त्राचे तत्वज्ञान
Philosophy of psychology
राज्यशास्त्र
Political science
सहसंबध-शिक्षण
Relationship Education
समाजकार्य
Social work
जीव-समाजशास्त्र
Sociobiology
समाजशास्त्र
Sociology
सांख्यकी
Statistics

[संपादन] हे सुद्धा पहा

[संपादन] बाह्य दूवे

साचा:Sisterlinks साचा:Wikibookspar

भारतातील मानसशास्त्रासंबधी अधिक माहितीचे दुवे

हे पान विकीपिडीयाच्या इंग्रजी आवृत्तीच्या मानसशास्त्राच्या लेखावरून संपादित होत आहे.

वैयक्‍तिक साधने