संगीत दिग्दर्शक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(संगीतकार या पानावरून पुनर्निर्देशित)
नाटकाला/चित्रपटाला संगीत देणाऱ्यास संगीतकार किंवा संगीत दिग्दर्शक म्हणतात. नुसतेच पार्श्वसंगीत देणाऱ्यास संगीत संयोजक म्हणतात.
अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांनी हिदी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांपैकी काही हे -
- एन.दत्ता (दत्ता नाईक)
- के. दत्ता (दत्ता कोरगावकर)
- वसंत देसाई
- सी. रामचंद्र (रामचंद्र नरहर चितळकर)
- सुधीर फडके
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |