पॉल रायन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| पॉल रायन | |
|
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण ३ जानेवारी १९९९ |
|
|
|
|
| जन्म | २९ जानेवारी, इ.स. १९७० जेन्सव्हिल, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
|---|---|
| राष्ट्रीयत्व | अमेरिका |
| राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
| धर्म | ख्रिश्चन |
पॉल डेव्हिस रायन (इंग्लिश: Paul Davis Ryan, जन्म: २९ जानेवारी १९७०) हा एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सांसद प्रतिनिधी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य असणाऱ्या रायन ह्याला मिट रॉम्नीने नोव्हेंबर २०१२ मधील अध्यक्षीय निवडणुकीत उपराष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीसाठी निवडले आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत