मिट रॉम्नी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मिट रॉम्नी Mitt Romney |
|
|
मॅसेच्युसेट्स राज्याचे ७०वे राज्यपाल
|
|
| कार्यकाळ २ जानेवारी इ.स. २००३ – ४ जानेवारी इ.स. २००७ |
|
|
|
|
| जन्म | मार्च १२, इ.स. १९४७ डेट्रॉईट, मिशिगन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
|---|---|
| राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
| राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
| शाळा/ महाविद्यालय/ विद्यापीठ | स्टॅनफर्ड विद्यापीठ हार्वर्ड विद्यापीठ |
| व्यवसाय | उद्योगपती |
| धर्म | मॉर्मन |
| सही | |
विलार्ड मिट रॉम्नी (इंग्रजी: Willard Mitt Romney) (१२ मार्च, इ.स. १९४७ - हयात) हे एक अमेरिकन राजकारणी आहेत. रॉम्नी इ.स. २००३ ते इ.स. २००७ सालांदरम्यान मॅसेच्युसेट्स संस्थानाचे राज्यपाल होते. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या रॉम्नी ह्यांनी आपण इ.स. २०१२ साली घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये लढणार असल्याचे जाहीर केले आहे. नोव्हेंबर, इ.स. २०११ मध्ये त्यांना विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा ह्यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी प्रमुख दावेदार मानले गेले आहे.
[संपादन] बाह्य दुवे
- अध्यक्षीय निवडणुकीसाठीचे प्रचार संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत