पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाकिस्तान महिला क्रिकेट संघ मे २०२४ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा करत आहे.[१][२]

सराव सामने[संपादन]

२० षटकांचा सामना[संपादन]

९ मे २०२४
११:००
धावफलक
ईसीबी विकास इलेव्हन इंग्लंड
१४०/९ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०३/९ (२० षटके)
डॅनियेल वायट ५७ (३४)
निदा दार २/११ (२ षटके)
मुनीबा अली ३१ (३२)
ग्रेस पॉट्स ४/१३ (४ षटके)
ईसीबी महिला विकास इलेव्हन ३७ धावांनी विजयी
ग्रेस रोड, लीसेस्टर
पंच: गॅबी ब्राउन (इंग्लंड) आणि रोझ फर्नांडो (श्रीलंका)
  • ईसीबी महिला विकास इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

टी२०आ मालिका[संपादन]

पहिली टी२०आ[संपादन]

११ मे २०२४
१४:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६३/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११० (१८.२ षटके)
हेदर नाइट ४९ (४४)
वहिदा अख्तर २/२० (४ षटके)
सदफ शमास ३५ (२४)
साराह ग्लेन ४/१२ (४ षटके)
इंग्लंडने ५३ धावांनी विजय मिळवला
एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंगहॅम
पंच: किम कॉटन (न्यूझीलंड) आणि सु रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: एमी जोन्स (इंग्लंड)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • एमी जोन्स (इंग्लंड) तिची १००वी टी२०आ खेळली.[३]

दुसरी टी२०आ[संपादन]

१७ मे २०२४
१८:३० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१४४/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
७९ (१५.५ षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ३१ (२१)
निदा दार २/३३ (४ षटके)
आलिया रियाझ १९ (१७)
सोफी एक्लेस्टोन ३/११ (२.५ षटके)
इंग्लंडने ६५ धावांनी विजय मिळवला
काउंटी क्रिकेट ग्राउंड, नॉर्थहॅम्प्टन
पंच: ॲना हॅरिस (इंग्लंड) आणि सु रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: ॲलिस कॅप्सी (इंग्लंड)

तिसरी टी२०आ[संपादन]

१९ मे २०२४
१३:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७६/१० (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४२/४ (२० षटके)
डॅनी व्याट ८७ (४८)
डायना बेग ३/४६ (४ षटके)
इंग्लंडने ३४ धावांनी विजय मिळवला
हेडिंगले क्रिकेट ग्राउंड, लीड्स
पंच: किम कॉटन (न्यूझीलंड) आणि ॲना हॅरिस (इंग्लंड)
सामनावीर: डॅनी व्याट (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Pakistan men and women cricketers to tour England in May 2024". The Nation (इंग्रजी भाषेत). 5 July 2023. 2023-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan men and women's teams to tour England for white-ball series". A Sports. 4 July 2023. 2023-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ "England survive top-order implosion as Sarah Glenn derails Pakistan's victory hopes". ESPNcricinfo. 11 May 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "England spinners apply the squeeze as Pakistan slump to series-ending 65-run loss". ESPNcricinfo. 18 May 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]