२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना
स्पर्धा २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक
दिनांक ३ एप्रिल २०२२
मैदान हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च, न्यू झीलंड
← २०१७


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रमांक १२७४ हा ऑस्ट्रेलिया आणि या दोन देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांमध्ये ३ एप्रिल २०२२ दरम्यान खेळवला गेलेला २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता. सदर सामना न्यू झीलंड या देशाच्या क्राइस्टचर्च मधील हॅगले ओव्हल येथे झाला.

अंतिम सामन्यात इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया फेरी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
प्रतिस्पर्धी संघ निकाल गट फेरी प्रतिस्पर्धी संघ निकाल
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ धावांनी विजय सामना १ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२ धावांनी पराभव
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजय सामना २ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ धावांनी पराभव
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४१ धावांनी विजय सामना ३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३ गड्यांनी पराभव
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजय सामना ४ भारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजय
भारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजय सामना ५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ गडी राखून विजय
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी राखून विजय सामना ६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजय
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ५ गडी राखून विजय सामना ७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १०० धावांनी विजय
गट फेरी प्रथम स्थान
स्थान संघ खे वि गुण नि.धावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ १.२८३
खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या गुणांच्या संदर्भात
गट फेरी गुणफलक गट फेरी तृतीय स्थान
स्थान संघ खे वि गुण नि.धावगती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.९४९
खेळल्या गेलेल्या सामन्यांच्या गुणांच्या संदर्भात
प्रतिस्पर्धी संघ निकाल बाद फेरी प्रतिस्पर्धी संघ निकाल
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १५७ धावांनी विजय उपांत्य सामना दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३७ धावांनी विजय

अंतिम सामना[संपादन]

३ एप्रिल २०२२
१४:०० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३५६/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२८५ (४३.४ षटके)
अलिसा हीली १७० (१३८)
आन्या श्रबसोल ३/४६ (१० षटके)
नॅटली सायव्हर १४८* (१२१)
जेस जोनासन ३/५७ (८.४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७१ धावांनी विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
पंच: लॉरेन अगेनबॅग (द.आ.) आणि किम कॉटन (न्यू)
सामनावीर: अलिसा हीली (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

सामनाधिकारी[संपादन]