डेन्मार्क महिला क्रिकेट संघाने ४ ते ५ मे २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला. ऑस्ट्रिया महिलांनी मालिका २-१ अशी जिंकली.