पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२४
आयर्लंड
पाकिस्तान
तारीख १० – १४ मे २०२४
संघनायक पॉल स्टर्लिंग[n १] बाबर आझम
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा अँड्र्यू बालबिर्नी (१२८)
लॉर्कन टकर (१२८)
बाबर आझम (१३२)
मोहम्मद रिझवान (१३२)
सर्वाधिक बळी मार्क अडायर (४) शाहीन आफ्रिदी (७)

पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये आयर्लंडविरुद्ध तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२] ही मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली होती.[३] दोन्ही संघांमधील ही पहिली द्विपक्षीय टी२०आ मालिका आहे.[४] जुलै २०२३ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने पाकिस्तानच्या सुधारित २०२३-२०२५ फ्यूचर टूर्स प्रोग्रामचा भाग म्हणून द्विपक्षीय मालिका जाहीर केली.[५] मार्च २०२४ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[६] २०१८ मध्ये पाकिस्तानने शेवटचा आयर्लंडचा दौरा केला होता.[७]

आयर्लंडने सलामीचा सामना ५ गडी राखून जिंकला.[८] पाकिस्तानने दुसरा सामना ७ गडी राखून जिंकून मालिकेत बरोबरी साधली.[९] पाकिस्तानने तिसरा सामना ६ गडी राखून जिंकला[१०] आणि मालिका २-१ ने जिंकली.[११]

खेळाडू[संपादन]

आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड[१२] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१३]

टी२०आ मालिका[संपादन]

पहिली टी२०आ[संपादन]

१० मे २०२४
१५:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८२/६ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१८३/५ (१९.५ षटके)
बाबर आझम ५७ (४३)
क्रेग यंग २/२७ (४ षटके)
आयर्लंड ५ गडी राखून विजयी
कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन
पंच: मार्क हॉथॉर्न (आयर्लंड) आणि जोनाथन केनेडी (आयर्लंड)
सामनावीर: अँड्रु बल्बिर्नी (आयर्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • आयर्लंडचा पाकिस्तानविरुद्ध टी२०आ मध्ये पहिला विजय ठरला.[१४]

दुसरी टी२०आ[संपादन]

१२ मे २०२४
१५:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९३/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९५/३ (१६.५ षटके)
लॉर्कन टकर ५१ (३४)
शाहीन आफ्रिदी ३/४९ (४ षटके)
फखर झमान ७८ (४०)
ग्रॅहम ह्यूम १/३२ (३ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन
पंच: रोलँड ब्लॅक (आयर्लंड) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरी टी२०आ[संपादन]

१४ मे २०२४
१५:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७८/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८१/४ (१७ षटके)
लॉर्कन टकर ७३ (४१)
शाहीन आफ्रिदी ३/१४ (४ षटके)
बाबर आझम ७५ (४२)
मार्क अडायर ३/२८ (४ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन
पंच: रोलँड ब्लॅक (आयर्लंड) आणि मार्क हॉथॉर्न (आयर्लंड)
सामनावीर: शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

नोंदी[संपादन]

  1. ^ लॉर्कन टकरने तिसऱ्या टी२०आ मध्ये आयर्लंडचे नेतृत्व केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Pakistan's T20I tour to Netherlands postponed". Cricbuzz (इंग्रजी भाषेत). 22 November 2023. 2024-01-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan cricket schedule for 2024 including T20 World Cup in USA and Caribbean". The National (इंग्रजी भाषेत). 24 December 2023. 2024-01-10 रोजी पाहिले.
  3. ^ "Pakistan's tour of Netherlands in 2024 postponed indefinitely at PCB's request". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-01-10 रोजी पाहिले.
  4. ^ "Pakistan Cricket Schedule In 2024: Full List Of PAK Tests, ODIs And T20I Fixtures In 2024". Wisden (इंग्रजी भाषेत). 28 December 2023. 2024-01-10 रोजी पाहिले.
  5. ^ "PCB Reveals Revised Future Tours Programme 2023-2025". BOL News (इंग्रजी भाषेत). 18 July 2023. 2024-01-10 रोजी पाहिले.
  6. ^ "Schedule for Pakistan T20I tour to Ireland confirmed". Geo Super (इंग्रजी भाषेत). 2024-03-28 रोजी पाहिले.
  7. ^ "Pakistan to tour Ireland for three T20Is in May in teams' first meeting since 2018". ESPNcricinfo. 7 May 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Ireland stun Pakistan with victory in Clontarf opener". BBC Sport. 10 May 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Pakistan beat Ireland to level T20 series in Dublin". BBC Sport. 12 May 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Pakistan defeat Ireland to secure T20 series victory". BBC Sport. 14 May 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Ireland short with the bat and in the field as Pakistan seal another dominant victory". The Irish Times. 14 May 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Ireland Men's squads announced for T20 World Cup, Pakistan and Tri-Series". क्रिकेट आयर्लंड. 7 May 2024 रोजी पाहिले.
  13. ^ "Pakistan boosted by return of star pacer in T20I squad to face Ireland and England". International Cricket Council. 2 May 2024 रोजी पाहिले.
  14. ^ "Balbirnie's 77 leads the way as Ireland beat Pakistan for the first time in T20Is". ESPNcricinfo. 10 May 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]