पर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पर्म
Пермь

Perm Russia.jpg
पर्मचे दृष्य
Flag of Perm.svg
ध्वज
Coat of Arms of Perm.svg
चिन्ह
पर्म is located in रशिया
पर्म
पर्मचे रशियामधील स्थान

गुणक: 58°00′″N 56°19′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 58°00′″N 56°19′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश रशिया ध्वज रशिया
विभाग पर्म क्राय
स्थापना वर्ष इ.स. १७२३
क्षेत्रफळ ७९९.७ चौ. किमी (३०८.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर १०,१३,८९०
  - घनता १,२५१ /चौ. किमी (३,२४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ येकातेरिनबुर्ग प्रमाणवेळ (यूटीसी+०६:००)
अधिकृत संकेतस्थळ


पर्म (रशियन: Пермь; कोमी: Перым) हे रशिया देशाच्या पर्म क्रायचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. हे शहर रशियाच्या युरोपीय भागात कामा नदीच्या काठावर व उरल पर्वतरांगेजवळ वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ९.९१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने पर्म हे रशियामधील तेराव्या क्रमांकाचे शहर आहे. इ.स. १९४० ते १९६७ दरम्यान ह्या शहराचे नाव मोलोतोव असे होते.

सायबेरियन रेल्वे मार्गावरील पर्म हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

जुळी शहरे[संपादन]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: