नीरा रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीरा
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता नीरा, पुणे जिल्हा
मार्ग पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत NIRA
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 419 ओळीत: No value was provided for longitude.
महाराष्ट्रमधील स्थान

नीरा रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. हे स्थानक नीरा गावात नीरा नदीच्या काठावर आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व बव्हंश एक्सप्रेस गाड्या थांबतात.