Jump to content

नवी पेठ (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नवी पेठ, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

नवी पेठ हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. हा भाग पानशेतच्या पूरानंतर निर्वासित झालेल्या व्यक्तींना वसविण्यासाठी पहिल्यांदा विकसित केला गेला.

अलका टॉकीझ चौकापासून दांडेकर पुलापर्यंतच्या लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा असलेला भाग यात मोडतो.