दीर्घबाहु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दीर्घबाहू या पानावरून पुनर्निर्देशित)
कौरव सेना

दीर्घबाहु हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.