दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७-०८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २००७-०८
दक्षिण आफ्रिका
भारत
तारीख २० मार्च – १५ एप्रिल २००८
संघनायक ग्रेम स्मिथ अनिल कुंबळे
महेंद्रसिंग धोणी
(३री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा नील मॅककेन्झी (३४१) विरेंद्र सेहवाग (३७२)
सर्वाधिक बळी डेल स्टेन (१५) हरभजन सिंग (१९)
मालिकावीर हरभजन सिंग (भा)

दक्षिण आफ्रिकेचा संघ २६ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. सदर मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली, १ कसोटी अनिर्णित राहिली.

संघ[संपादन]

कसोटी संघ
भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
अनिल कुंबळे () ग्रेम स्मिथ ()
इरफान पठाण ऍशवेल प्रिन्स
महेंद्रसिंग धोणी () ए.बी. डि व्हिलियर्स
मुरली कार्तिक जाक कालिस
युवराजसिंग ज्यॉं-पॉल डुमिनी
राहुल द्रविड डेल स्टाइन
रुद्र प्रताप सिंग नील मॅककेन्झी
वासिम जाफर पॉल हॅरिस
विरेंद्र सेहवाग मार्क बाउचर ()
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण मॉर्ने मॉर्केल
शांताकुमारन श्रीसंत म्खाया न्तिनी
सचिन तेंडुलकर रॉबिन पीटरसन
सौरव गांगुली शार्ल लॅंगेवेल्ड्ट
हरभजनसिंग हाशिम अमला

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२५-२९ मार्च
धावफलक
वि
५४० (१५२.५ षटके)
हाशिम अमला १५९ (२६२)
हरभजनसिंग ५/१६४ (४४.५ षटके)
६२७ (१५५.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ३१९ (३०४)
डेल स्टाइन ४/१०३ (३२ षटके)
३३१/५ (१०९ षटके)
नील मॅककेन्झी १५५* (३३९)
हरभजनसिंग ३/१०१ (३४ षटके)
सामना अनिर्णित
चेपॉक स्टेडियम, चेन्नाई, भारत
पंच: टोनी हिल (न्यू) व असद रौफ (पा)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • विरेंद्र सेहवागची ३१९ धावांची खेळी ही भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम खेळी आहे. बरोबर चार वर्षांपूर्वी सेहवागने पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी केली होती.
  • विरेंद्र सेहवागचे त्रिशतक हे भारतीय फलंदाजातर्फे दुसरे त्रिशतक आहे. पहिले त्रिशतक सुद्धा सेहवागच्याच नावावर आहे.
  • भारतामध्ये त्रिशतक झळकाविणारा सेहवाग हा पहिलाच फलंदाज.
  • सेहवागचे त्रिशतक हे कसोटी क्रिकेट मधील सर्वात जलद त्रिशतक आहे. (२७८ चेंडू).
  • ब्रायन लारा आणि डॉन ब्रॅडमन ह्यांच्या नंतर दोन त्रिशतके झळकाविणारा सेहवाग हा तिसरा फलंदाज आहे.
  • तिसऱ्या दिवसात सेहवागने २५७ धावा केल्या. ५० वर्षांत एका दिवसात २५० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. याआधी अशी कामगिरी तीन फलंदाजांनी केली आहे: डॉन ब्रॅडमन दोनवेळा (३०९) आणि (२७१), वॉली हेमंड (२९५) आणि डेनिस कॉम्प्टन (२७३).
  • पहिल्या गड्यासाठी २१३ आणि दुसऱ्या गड्यासाठी नाबाद २५५ धावांच्या दोन द्विशतकीय भागीदाऱ्यांमध्ये सहभागी असणारा सेहवाग हा पहिलाच फलंदाज. तसेच एकाच डावाच्या पहिल्या आणि दुसऱ्या गड्यासाठी द्विशतकीय भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ.
  • सेहवागची शेवटची १० शतके ही प्रत्येकी १५० पेक्षा जास्त धावांची आहेत.


२री कसोटी[संपादन]

३-७ एप्रिल
धावसंख्या
वि
७६ (२०.० षटके)
इरफान पठाण २१* (१७)
डेल स्टाइन ५/२३ (८ षटके)
४९४/७घो (१४१.२ षटके)
ए.बी. डि व्हिलियर्स २१७* (३३३)
हरभजनसिंग ४/१३५ (४० षटके)
३२८ (९४.२ षटके)
सौरव गांगुली ८७ (१४९)
मखाया न्तिनी ३/४४ (१६.२ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव व ९० धावांनी विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद
पंच: टोनी हिल (न्यू) व बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: ए.बी. डि व्हिलियर्स (द)
  • भारताची पहिल्या डावातील सर्वबाद ७६ ही दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धची नीचांकी धावसंख्या आहे.


३री कसोटी[संपादन]

१०-१४ एप्रिल
धावसंख्या
वि
२६५ (८७.३ षटके)
ग्रेम स्मिथ ६९ (१३४)
हरभजनसिंग ३/५२ (३१ षटके)
३२५ (९९.४ षटके)
सौरव गांगुली ८७ (११९)
मॉर्ने मॉर्केल ३/६३ (१५ षटके)
१२१ (५५.५ षटके)
ग्रेम स्मिथ ३५ (९०)
हरभजनसिंग ४/४४ (२३ षटके)
६४/२ (१३.१ षटके)
विरेंद्र सेहवाग २२ (१२)
मॉर्ने मॉर्केल १/८ (५ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
ग्रीन पार्क, कानपुर
पंच: असद रौफ (पा) व बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: सौरव गांगुली (भा)


संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो

१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३