डॉल्फिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| डॉल्फिन जुनी मायोसिन - अलीकडील |
||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
|
डॉल्फिन ही सस्तन माश्याची प्रजाती आहे.
राष्ट्रीय जलचर प्राणी [संपादन]
भारतातील पवित्र गंगा नदीच्या पात्रात आढळणारा हा प्राणी भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे.
फेंगशुई शास्त्रात [संपादन]
फेंगशुई शास्त्रात डॉल्फिन मासा शुभ प्रतीक आहे. आपल्या घर व कार्यालयातील उत्तर किंवा आरोग्याशी संबंधित कोपर्यात त्याला ठेवल्यास, आजार लवकर बरा होतो व आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू नाहीत अशी समजूत आहे.
|
|||||