डेव्हिड जे. वाइनलँड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डेव्हिड जेफ्री वाइनलँड[१] (फेब्रुवारी २४, इ.स. १९४४)[२] - ) हा अमेरिकेचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ आहे. हा कॉलोराडो राज्यातील बोल्डर शहरात असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत काम करतो.
याला इ.स. २०१२चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ Class of 1961 Graduation List. encinahighschool.com
- ↑ http://www.aip.org/history/acap/biographies/bio.jsp?winelandd