ट्युनिसिया राष्ट्रीय फुटबॉल संघ
Appearance
(ट्युनिसीया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
ट्युनिसिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب تونس لكرة القدم; फिफा संकेत: TUN) हा उत्तर आफ्रिकामधील ट्युनिसिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला ट्युनिसिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४८व्या स्थानावर आहे. आजवर ट्युनिसिया १९७८, १९९८, २००२ व २००६ ह्या चार फिफा विश्वचषक तसेच २००५ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. ट्युनिसियाने २००४ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत