ज्यो कोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ज्यो कोल
Cole, Joe.jpg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव जोसेफ जॉन कोल
जन्मदिनांक नोव्हेंबर ८, १९८१
जन्मस्थळ लंडन, इंग्लंड
उंची १.७६ m
मैदानातील स्थान मधल्या फळीतील विंगर
क्लब माहिती
सद्य क्लब चेल्सी
क्र १०
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
१९९८–२००३
२००३–
वेस्टहॅम युनायटेड
चेल्सी
१२६ (१०)
१४३ (२४)
राष्ट्रीय संघ

२००६
२००१–
Flag of इंग्लंड इंग्लंड (२१)
इंग्लंड ब
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
000(२)
000(०)
0४९ 0(७)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: २१:५२, १२ मे २००८ (UTC).

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १९:२४, २६ मार्च २००८ (UTC)

जोसेफ जॉन कोल ऊर्फ ज्यो कोल (इंग्लिश: Joseph John Cole) (नोव्हेंबर ८, १९८१ - हयात) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. १९९८ ते २००३ सालांदरम्यान कोल वेस्टहॅम युनायटेड एफ.सी. संघाकडून खेळत होता. वेस्टहॅम युनायटेड संघानंतर तो चेल्सी संघाकडून खेळतो. तो इग्लंड राष्ट्रीय संघाकडूनही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. कोल सहसा मधल्या फळीतील विंगराच्या भूमिकेतून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]