ज्योर्जियो नापोलितानो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्योर्जियो नापोलितानो
Giorgio Napolitano
ज्योर्जियो नापोलितानो

इटलीचा राष्ट्राध्यक्षा
विद्यमान
पदग्रहण
१५ मे २००६
पंतप्रधान रोमानो प्रोदी
सिल्व्हियो बेर्लुस्कोनी
मारियो मोन्ती
एन्रिको लेता
मागील कार्लो अझेल्लियो च्यांपी

जन्म २९ जून, १९२५ (1925-06-29) (वय: ८८)
नापोली, इटली
शिक्षण नापोली विद्यापीठ
सही ज्योर्जियो नापोलितानोयांची सही
संकेतस्थळ संकेतस्थळ

ज्योर्जियो नापोलितानो (इटालियन: Giorgio Napolitano ; जन्मः २९ जून १९२५) हा इटली देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]