सिल्व्हियो बेर्लुस्कोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिल्व्हियो बेर्लुस्कोनी (सप्टेंबर २९, इ.स. १९३६ - ) हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान आहे.

बेर्लुस्कोनी राजकारणात येण्यापूर्वी इटलीतील उद्योग-धंद्यात अग्रणी होता.

[संपादन] External links