मारियो मोन्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मारियो मोन्ती
Mario Monti
मारियो मोन्ती

इटलीचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१६ नोव्हेंबर २०११
मागील सिल्व्हियो बेर्लुस्कोनी

जन्म मार्च १९, इ.स. १९४३ (1943-03-19) (वय  ६९)
व्हारेसे, लोंबार्दिया, इटली
शाळा/ महाविद्यालय/ विद्यापीठ येल विद्यापीठ

मारियो मोन्ती (इटालियन: Mario Monti; मार्च १९, इ.स. १९४३ - ) हे एक इटालियन अर्थतज्ञ, राजकारणी व इटलीचे विद्यमान पंतप्रधान आहेत. नोव्हेंबर २०११ मध्ये सिल्व्हियो बेर्लुस्कोनीने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर मोन्तींना ह्या पदावर नेमण्यात आले.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये