सेर्जियो मात्तारेल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेर्जियो मात्तारेल्ला

इटलीचा १२वा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
३ फेब्रुवारी २०१५
पंतप्रधान मात्तेओ रेंत्सी
मागील ज्योर्जियो नापोलितानो

जन्म २३ जुलै, १९४१ (1941-07-23) (वय: ८२)
पालेर्मो, इटली
गुरुकुल पालेर्मो विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक

सेर्जियो मात्तारेल्ला (इटालियन: Sergio Mattarella ; जन्मः २३ जुलै १९४१) हा इटली देशामधील एक राजकारणी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९८३ ते २००८ दरम्यान इटालियन संसदेचा सदस्य राहिलेला मात्तारेल्ला १९८९-९० दरम्यान इटलीचा शिक्षणमंत्री तर १९९९-२००१ दरम्यान संरक्षणमंत्री होता.

८ वर्षे राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेल्या ज्योर्जियो नापोलितानोने १४ जानेवारी २०१५ रोजी राजीनामा दिल्यानंतर ३१ जानेवारी २०१५ रोजी संसदेने मात्तारेल्लाची राष्ट्राध्यक्षपदी निवड केली.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]