गॅलेलियो गॅलिली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(गॅलिलियो या पानावरून पुनर्निर्देशित)
गॅलेलियो गॅलिली

जस्ट्स सुस्टरमान्स याने रंगविलेले गॅलिलियोचे व्यक्तिचित्र
जन्म फेब्रुवारी १५, १५६४
पिसा, टस्कनी, इटली
मृत्यू जानेवारी ८, १६४२
आर्केट्री, टस्कनी, इटली
निवासस्थान टस्कनीची महान डची
धर्म रोमन कॅथॉलिक
कार्यक्षेत्र खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित
कार्यसंस्था पादुआ विद्यापीठ
प्रशिक्षण पिसा विद्यापीठ
ख्याती गतियामिक(Kinematics)
दुर्बिण
सूर्यमाला

गॅलेलियो गॅलिली (फेब्रुवारी १५, इ.स. १५६४ - जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होता.

वैयक्‍तिक साधने